
Old Man Force Minor To Watch Porn In Bus : एका ५५ वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 'बेस्ट' बसमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.