

Maha-e-Seva Server Down
ESakal
टोकावडे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाच्या तोंडावरच आपले सरकार महा-ई सेवा केंद्राचे पोर्टल गेल्या चार दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे शासकीय दाखले सेवांवर मोठा परिणाम झाला असून, विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली आहे.