abu salem
sakal
मुंबई - कुख्यात गूंड अबू सालेमने मोठा भाऊ अबू हाकिम अन्सारीच्या निधनानंतर तातडीच्या पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन मंगळवारी (ता.६) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.