Dombivali Crime : पुण्यात हत्या करून बिहारला पळून जाण्याआधीच हाती बेड्या

पुण्यात हत्या करून बिहारला पळून जाण्याआधीच दोघा मारेकऱ्यांना मानपाडा पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.
accused arrested
accused arrestedsakal
Updated on

डोंबिवली - पुण्यात हत्या करून बिहारला पळून जाण्याआधीच दोघा मारेकऱ्यांना मानपाडा पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. राजु कुमार नथुनी प्रसाद सिंग (वय-33) व धीरज कुमार रमोद सिंग (वय-20) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील हिंजवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एका नर्सरीमध्ये काम करणाऱ्या प्रवीण महतो या मजुराची दोन जणांनी हत्या केली होती. हे आरोपी बिहार मधील असुन ते कल्याण रेल्वे स्थानकातून बिहारला पळणार असल्याची माहिती पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांना मिळाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

youth kidnapped uncles child
AI Powered Child Murder Conspiracy 199 SIM Card Bought Using Bishnoi Gang Identity Investigation Uncovers Shocking Plot
Shikrapur police arrest young couple for allegedly murdering friend over suspicion of illicit relationship with wife
Pune Crime
Marathi News Esakal
www.esakal.com