

Aditi Tatkare Mumbai Goa highway toll oppose
esakal
Mumbai Goa highway toll protest : मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, अशी ठाम भूमिका महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन टोलवसुली स्थगित करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.