

Thackeray Brothers Manifesto BMC Election
ESakal
मुंबईच्या राजकारणात एक नवा इतिहास रचला गेला आहे. जिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसले. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे मुंबईकरांसाठी १६ कलमी विकास आराखडा सादर केला. ज्याला "मुंबई जाहीरनामा" असे संबोधले. दादर येथील शिवसेना विद्याधायक भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य आणि अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच व्यासपीठ सामायिक केले.