Aditya Thackrey : भाजप महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच; ट्विटद्वारे ठाकरेंनी केला भाजपवर हल्ला

Aditya Thackrey : ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!
Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal

Aditya Thackrey : नाणार असो की बारसू असो... भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! अशी टीका ट्विट द्वारे आदित्य ठाकरे यांनी भाजप - सेना सरकार वर केली आहे.

पुढेच ते असे म्हणाले कि, पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कश्यासाठी?

Aditya Thackeray
Pune News : बाणेर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात तरुणाचा दात तुटला

“पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहताएत? असा सवाल ठाकरेंनी विचारला

Aditya Thackeray
Miraj Crime : वडीलाकडून मुलाचा खून; देहाचे दोन तुकडे करून फेकले

उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील... स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील!

Aditya Thackeray
Jal Jeevan Mission : आदिवासी भागातील 38 विहिरी कोरड्या; नवीन विहीर खोदण्याची नामुष्की

कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग! असा ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com