Obesity Care: लठ्ठपणाविरोधातील लढ्याला चालना; वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे अत्याधुनिक ऑबेसिटी क्लिनिकची सुरुवात

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्समध्ये मल्टिडिसिप्लिनरी ऑबेसिटी क्लिनिक; लठ्ठपणा, मेटाबॉलिक विकार आणि वजनाशी संबंधित आजारांसाठी वैज्ञानिक, सर्वसमावेशक उपचारांची सुविधा
Battling Obesity: Wockhardt Hospitals Launches Dedicated Obesity Clinic at Mira Road

Battling Obesity: Wockhardt Hospitals Launches Dedicated Obesity Clinic at Mira Road

Sakal

Updated on

विरार : भारतात झपाट्याने वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वोक्हार्ट हॉस्पिटल्सने आपल्या मीरा रोड येथील रुग्णालयात समर्पित ऑबेसिटी क्लिनिक सुरू केले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील हे नवीन केंद्र लठ्ठपणा, मेटाबॉलिक विकार आणि वजनाशी संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com