Mira-Bhayandar Municipal Corporation
मुंबईच्या उपनगरातील जलद वाढणारे शहर म्हणजे मिरा-भाईंदर. २०१७ मध्ये भाजपने ९५ पैकी ६१ जागा जिंकून शिवसेना आणि काँग्रेसला मागे टाकले. शहराच्या विकासकामांमुळे (Mira-Bhayandar Municipal Corporation) आणि उत्तर भारतीय मतदारसंख्येमुळे भाजपला येथे वरचष्मा मिळाला. आगामी निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे.