Mumbai: ‘अग्निवीर’प्रकरणी न्यायालयाचे केंद्राला खडेबोल; प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही?

Operation Sindoor and Martyr Murli Naik: उच्च न्यायालयाने ‘अग्निवीर’ मुरली नाईकच्या कुटुंबीयांना भारतीय सैनिकांसारखे लाभ देण्याबाबत केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याची शेवटची संधी दिली.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: ऑपरेशन सिंदूरदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या  अग्निवीर  मुरली नाईकच्या कुटुंबीयांनाही भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांप्रमाणे लाभ मिळण्याबाबत कोणती पावले उचलली, त्याबाबत आदेश देऊनही अद्याप उत्तर सादर का केले नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली. तसेच यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची ही शेवटची संधी आहे; अन्यथा कठोर पावले उचलू, असेही न्यायालयाने सुनावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com