Agriculture Department: कृषी विभागाचा माेठा निर्णय! बनावट खते, बियाणांना बसणार चाप; दर्जा तपासणीसाठी आता तालुकानिहाय अधिकारी..

taluka level officers for quality check agriculture inputs India: बनावट खते-बियाण्यांवर अंकुशासाठी तालुकानिहाय दर्जा तपासणी; प्रत्येक स्तरावर जबाबदार अधिकारी निश्चित, शेतकऱ्यांच्या तक्रारींवर जलद कारवाईची तयारी
Govt Moves to Curb Fake Agro Products; New Inspection System at Taluka Level

Govt Moves to Curb Fake Agro Products; New Inspection System at Taluka Level

sakal

Updated on

मुंबई: शेतीसाठी लागणारी खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी निविष्ठांच्या (खते-बियाणे) दर्जाची तपासणी नेमकी कोणत्या अधिकाऱ्याने करायची, याची जबाबदारी कृषी विभागाने निश्चित केली आहे. या निर्णयामुळे बनावट खते किंवा बियाणांविरुद्ध होणाऱ्या कारवाईला आता वेग येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com