Maharashtra Farmers

Maharashtra Farmers

ESakal

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी दूर होणार, बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध; कृषी राज्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Ashish Jaiswal : सरकारचे कृषी धोरण शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात ठेवून तयार केले जात असून बळीराजाच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांनी दिली.
Published on

नवी मुंबई : शेतकऱ्यांपुढे आर्थिक आव्हानांसह बदलत्या हवामानाचे संकट आहे, परंतु आता शेतकरी कृषी साक्षर झाला असून, त्याबाबत आनंद आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री आशीष जैस्वाल यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com