Ahmedabad plane crash : दोन दिवसांपूर्वी गावी आली, कुलदेवतेचे दर्शन घेतले अन् ... रोशनीच्या आठवणीने मामाला अश्रू अनावर

Roshni Sonaghare : रोशनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही करता येईल तेव्हढे प्रयत्न त्यांनी केले. आम्ही देखील तिला खूप सहकार्य केले. जेव्हा तिचे एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले तेव्हा तिच्यासोबत आम्हा सर्वांना खूप आनंद झाला होता.
Roshni Sonaghare seen with her uncle just hours before boarding the ill-fated Ahmedabad flight, returning from a family visit and pilgrimage.
Roshni Sonaghare seen with her uncle just hours before boarding the ill-fated Ahmedabad flight, returning from a family visit and pilgrimage.esakal
Updated on

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीतील 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोशनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन कुटुंबाचा आधार बनली. पण तिच्या मृत्यूने आता सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com