Mumbai Pollution: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! समुद्री वाऱ्याचा वेग मंदावल्याचा परिणाम

Mumbai Air Pollution: समुद्री वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मुंबईत प्रदूषण वाढत असल्याची शक्यता अब्दुलअली यांनी वर्तवली आहे.
Mumbai Pollution

Mumbai Pollution

Esakal

Updated on: 

मुंबई : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यास मदत करणारे समुद्री वारे यंदा अपुरे ठरत असल्याने शहरातील हवा अधिक प्रदूषित होत आहे. मुंबईच्या दक्षिणेकडील अलिबागसह ग्रामीण भागांत उघड्यावर जाळला जाणारा कचरा आणि फटाक्यांमधून होणारे उत्सर्जन यामुळे प्रदूषणात भर पडण्याची भीती आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com