Mumbai: मुंबई-नवी मुंबई प्रवास सुसाट होणार! ऐरोली-मुलुंड फक्त १० मिनिटांत, १३८९ कोटींचा उड्डाणपूल; मार्ग कसा आहे?

Goregaon-Mulund Link Road: महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील ऐरोली कनेक्टर निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे.
Airoli Connector Flyover

Airoli Connector Flyover

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला वेग दिला आहे. पूर्व मुक्त महामार्ग आणि नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-१० ला जोडणाऱ्या १.३ किमी लांबीच्या उड्डाणपुलासाठी (ऐरोली कनेक्टर) पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेली असून, सुमारे १,३८९ कोटी रुपयांच्या या कामामुळे दोन्ही शहरांतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com