Ajay Devgn: अजय देवगणची उच्च न्यायालयात धाव, 'विमल' प्रकरणी एफडीएच्या नोटिशीला आव्हान

Ajay Devgn Moves High Court: विमल इलायची जाहिरातप्रकरणी एफडीएने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला अजय देवगणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
Ajay Devgn Moves High Court

Ajay Devgn Moves High Court

ESakal

Updated on: 

मुंबई : विमल इलायचीच्या जाहिरातीत झळकल्याप्रकरणी राज्य अन आणि औषध प्रशासनाने (एफडीए) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने शुक्रवारी (ता. ३०) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...