Ajit Pawar
Esakal
मुंबई
Ajit Pawar: "वोट चोरीचं खोटं नरेटीव्ह..."; विरोधकांना टोला अन् अजितदादांचा 'गो लोकल'चा मास्टरस्ट्रॉक! राजकारणात खळबळ
Mumbai Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत बैठक पार पडली.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठकींचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. वरळीतील एनएससीआय डोम येथे आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील समित्यांसोबत आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक पार पडली.

