

Students Metro Travel Consession Demand
ESakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुंबईतील विविध नागरी प्रश्नांसोबतच मुंबईतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत देण्यासाठी ‘फ्युचर रेडी मुंबई’चा प्रस्ताव मांडला आहे.