esakal | अंबरनाथ: कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; चार जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ: कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; चार जागीच ठार

अंबरनाथ: कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; चार जागीच ठार

sakal_logo
By
श्रीकांत खाडे

मुंबई: अंबरनाथला कार आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. अंबरनाथ हद्दीतील पालेगाव परिसरात रात्री 9: 30 च्या सुमारास हा अपघात झाला. शिवाजीनगर पोलिसांनी अपघात घडल्याची माहिती दिली असून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

loading image
go to top