Women Safety: अंबरनाथ पालिकेतच महिलेवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी असतानाही महिला मात्र सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबरनाथ (वार्ताहर) : घरासमोरील गटार तुंबल्याचा तक्रार अर्ज द्यायला आलेल्या महिलेवर अंबरनाथ पालिकेतच विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.