ambulance bike accident
sakal
मोखाडा - जव्हारकडून नाशिककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिका क्रमांक एम् एच 14 एल एक्स 1884 ही जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम् एच 48 एम 5715 या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरिल चालक अनील सीताराम खरपडे व मागे बसलेला चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे ठार झाले आहेत. रुग्णवाहिका चालकालाही दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.