Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

Mumbai BJP President Amit Satam Faces Backlash Over 25-Car Convoy During Drain Inspection Visit : इंधन बचतीच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला धाब्यावर बसवत भाजप आमदार अमित साटम यांचा २५ गाड्यांचा ताफा; मुंबईत विलासी राजकारणावर टीकेचा भडका
Mumbai BJP Chief Amit Satam Faces Criticism Over 25-Car Convoy Amid PM Modi’s Fuel Saving Appeal

Mumbai BJP Chief Amit Satam Faces Criticism Over 25-Car Convoy Amid PM Modi’s Fuel Saving Appeal

esakal

Updated on

मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन करून दोन दिवस उलटत नाहीत, तोच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी या शिस्तीला हरताळ फासला आहे. मुंबईतील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यासाठी साटम यांनी २५ गाड्यांचा अवाढव्य ताफा वापरल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com