अमित शहांविरोधातील याचिका कुहेतूने, सोहराबुद्दीनप्रकरणी न्यायालयाचे निरीक्षण

Bombay High Court: सोहराबुद्दीनसह अन्य कथित बनावट चकमकप्रकरणी अमित शहांविरोधात दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका कुहेतूने केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : सोहराबुद्दीनसह अन्य कथित बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना या प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका ही शहा यांच्या काही राजकीय विरोधकांच्या सांगण्यावरून कुहेतूने केल्याचे निरीक्षण २२ जणांच्या निर्दोष सुटकेचा निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com