
Panvel: एका ११ वर्षीय मुलाने आठवर्षीय मुलावर तसेच तीनवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या घटनेतील अल्पवयीन मुलगा तसेच आठ वर्षीय पीडित मुलगा आणि तीन वर्षीय पीडित मुलगी हे तिघेही पनवेलमध्ये एकाच इमारतीत राहण्यास आहेत.