Prashant Thakur Won Panvel Assembly Election 2024: प्रशांत ठाकूर यांचा विजयाचा चौकार; शेकापचे बाळाराम पाटील पराभूत

BJP Prashant Thakur won Panvel Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha nikal: महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आज समोर येत आहेत. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर आणि शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात लढत होती.
Maharashtra Vidhansabha Election 2024 result
Panvel Assembly Election 2024 resultSakal
Updated on

Prashant Thakur Won Panvel Assembly Election 2024 final result live : महाराष्ट्राची २०२४ विधानसभा निवडणूकीकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. यामागील कारण म्हणजे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत पूर्णपणे बदलल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये एनडीए म्हणून लढलेले पक्ष वेगळे झाले आहेत.

आता यंदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात टक्कर पाहायला मिळाली आहे. या विधानसभा निवडणूकीतील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणजे पनवेल मतदार संघ. पुणे, मुंबई आणि कोकण यांना जोडणारे पनवेल हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मावळ मतदारसंघात पनवेल हा मतदार संघ मोडतो.

Maharashtra Vidhansabha Election 2024 result
Maharashtra Election Voting : राज्यात मतमोजणी केंद्रांभोवती सुरक्षाकडे; बंदोबस्तासाठी दोन लाख पोलिस, केंद्रीय दलांचाही समावेश
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com