Mumbai News: 'गिल्बर्ट हिल'चा धारावी मॉडेलनुसार कायापालट होणार? रहिवाशांचा ३५० चौरस फुटांच्या घरासाठी आग्रह​

Gilbert hill Redevelopment : अंधेरी येथील गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी 'धारावी मॉडेल'नुसार ३५० चौरस फुटांच्या घरासाठी रहिवाशांनी मागणी केली आहे.
Gilbert hill Redevelopment

Gilbert hill Redevelopment

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या १९ मोठ्या समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत, आता अंधेरी पश्चिम येथील ऐतिहासिक गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार आहे. सुमारे १०१ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या भागाचा पुनर्विकास 'धारावी मॉडेल'नुसार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com