Anil Parab’s explosive counter to Ramdas Kadam
esakal
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना माजी मंत्री रामदास कदम यांनी धक्कादायक दावा केला होता. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला होता, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकारण देखील तापलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.