
anil parab
esakal
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत गंभीर आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाचा उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस छळ केला, असे रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात म्हटले होते. यानंतर राजकारणात खळबळ माजली होती. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तर दिले. रामदास कदम आणि योगेश कदम दोघांवर देखील परबांनी हल्ला चढवला.