शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

Traders licenses Cancellation: बाजारपेठेतील गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे अनुज्ञप्ती रद्द केले जाणार, असा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे.
Traders licenses Cancellation

Traders licenses Cancellation

ESakal

Updated on

तुर्भे : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेतील जे व्यापारी गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करत आहेत, त्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया बाजार समितीने चालू केली आहे. यामुळे ‘दबंग’ व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com