
Mumbai Metro 3 ticket price
ESakal
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो लाईन ३ च्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. यामुळे शहरातील पहिला पूर्णपणे भूमिगत मेट्रो कॉरिडॉर, अॅक्वा लाईन पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. या कॉरिडॉरमुळे मुंबईतील रस्ते वाहतूक कोंडी कमी होऊन, प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे. मात्र मेट्रो लाईन ३ प्रवासादरम्यान तिकीट किती असेल, याबाबतिची सविस्तर माहिती जाणून घ्या.