

Maharashtra Arnala Fort Ganesh Festival History Revealed In Modi Records Dating Back To The Year 1797
esakal
-संदीप पंडित
विरार: गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थी या तिथीला साजरी केली जाते. इतिहास काळात मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात येई. तसेच गडावर अगोदरच स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे पूजन करण्यात येईल.