Maharashtra Unemployment : राज्यात १७ टक्के तरुणाई बिन‘कामा’ची, ना शिक्षणाची, ना रोजगाराची संधी

Maharashtra Unemployment : भारताच्या विकासाच्या मार्गावर असतानाही, महाराष्ट्रातील १७% तरुण शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासापासून वंचित आहेत, असे धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Unemployment
Unemploymentsakal
Updated on

मुंबई : तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताची वाटचाल महाशक्तीकडे सुरू असल्याचे म्हटले जाते; परंतु या देशातील सुमारे २५.६ टक्के तरुण शिक्षण, रोजगार तसेच कौशल्य विकासापासून दूर आहे. देशाच्या विकासाचे इंजिन समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे १७ टक्के असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com