Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

HIV Test Demand by Vijay Wadettiwar : खरातच्या संपर्कात असलेले अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, हे प्रकरण दाबादाबी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
HIV Test Demand by Vijay Wadettiwar

HIV Test Demand by Vijay Wadettiwar

esakal

Updated on

नागपूर : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित राहिले नसून, त्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. खरातच्या संपर्कात असलेले अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांचे धाबे दणाणले असून, हे प्रकरण दाबादाबी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com