चार दिवसांपासून तापाने फणफणत, उपचारांअभावी ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू; आश्रमशाळेतील ३ अधिकारी निलंबित

Thane News: आश्रमशाळेतील ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Death
Deathesakal
Updated on: 

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील एका सरकारी आश्रमशाळेतील ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली असून या घटनेप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com