

Ayushman Bharat and MJPJAY schemes merged
ESakal
मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले योजना एकत्रित करण्यात आली असून, उपचारांची संख्या १.३५६ वरून २,३९९ इतकी वाढवण्यात आली आहे. या सुधारित योजनेत जानेवारीपासून नागरिकांना कॅशलेस उपचार मिळणार आहेत.