Barvi Dam: बारवी धरणाची जलपातळी वाढली, पाणीसाठा ९० टक्क्यांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Badlapur Dam Water Level: संततधार पावसामुळे बारवी धरणाची जलपातळीत वाढ झाली आहे. या धरणात ९० टक्के पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Barvi Dam

Barvi Dam

Esakal

Updated on

बदलापूर : बारवी धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, धरणातील पाणीसाठ्याने ९०.९९ टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. धरणाची जलपातळी ७१.६४ मीटरवर पोहोचली असून, पूर्ण भराव पातळी (७२.६० मीटर) आता काही अंतरावरच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com