Badlapur Crime: बदलापुरात शिक्षण व्यवस्थेला धक्का! हॉल तिकिटासाठी शिपायाने उकळले हजारो रुपये

College Peon Extorted Students : बदलापुरात बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट मिळवून देतो, असे सांगत एका शिपायाने विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे.
 college peon extorted students for HSC hall ticket

college peon extorted students for HSC hall ticket

ESakal

Updated on

बदलापूर : बदलापुरातील शिक्षण व्यवस्थेला धक्का देणारी घटना बदलापूरच्या एका महाविद्यालयात घडल्याचे उघडकीस आले आहे. बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट मिळवून देतो, असे सांगत महाविद्यालयातील एका शिपायाने दोन विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये उकळल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ५) समोर आला असून, ऐनवेळी हॉल तिकीट न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाविद्यालयाकडून संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com