

Badlapur Railway Station Elevator Construction
ESakal
बदलापूर : बदलापूर रेल्वेस्थानकाच्या अद्ययावत कामांमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या नियोजनक्षमता आणि आर्थिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. होम प्लॅटफॉर्मच्या कामादरम्यान एक ते दीड वर्षापूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला नवा जिना आता जमीनदोस्त करण्यात आला आहे.