बदलापूर-पनवेल प्रवास २० मिनिटांत, बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात; कधी खुला होणार?

Delhi-Mumbai-JNPT Highway: बदलापूर ते पनवेल प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
Badlapur-Panvel Travel to take 20 minutes

Badlapur-Panvel Travel to take 20 minutes

ESakal

Updated on: 

बदलापूर : दिल्ली-मुंबई-जेएनपीटी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक १७ मधील भोज मोरबे जोडमार्गाचे काम निर्णायक टप्प्यावर आहे. या मार्गामुळे मोरबे येथून पनवेलच्या दिशेने सुमारे नऊ किलोमीटरचा रस्ता जोडला जाणार असल्याने भोज-मोरबे-पनवेल प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे.

Loading content, please wait...