Badlapur: बदलापूरकरांचा आज ‘काळा शुक्रवार’, नेमकं प्रकरण काय?

Badlapur Black Friday: रेल्वे प्रशासनाविरोधात बदलापूरकर आज ‘काळा शुक्रवार’ पाळत आहेत. अपुऱ्या रेल्वे फेऱ्या, महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे.
Badlapur Black Friday

Badlapur Black Friday

ESakal

Updated on

बदलापूर : डोंबिवलीतील सोहम आणि बदलापूरची चेतना यांचा रेल्वे प्रवासात जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १३) बदलापूरसह मध्य रेल्वे मार्गावरील संतप्त बदलापूरचे प्रवासी ‘काळा शुक्रवार’ पाळणार आहेत. हा निषेध केवळ प्रतीकात्मक न राहता थेट प्रशासनाला जाब विचारणारा असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com