

Badlapur Uterine Eggs Selling Racket
ESakal
बदलापूर : बदलापुरातील स्त्रीबीज (ओव्हम डोनेशन) प्रकरणाला आणखी वेग मिळाला असून, या प्रकरणातील आठव्या आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांनी नूकतीच अटक केली आहे. हरप्रीत सिंग सिद्धू (३५) असे या आरोपीचे नाव असून, तो उल्हासनगर परिसरात मागील दोन वर्षांपासून बेकायदा वैद्यकीय लॅब चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.