

Maharashtra Government Welfare Schemes
ESakal
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसेनेने शुक्रवारी अनेक राज्यव्यापी लोककल्याणकारी योजना जाहीर केल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत 'आरोग्य तुमच्या दारी', 'गड-किल्ले स्वच्छता अभियान' आणि 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान' यासह अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची घोषणा केली.