Uddhav Thackeray and Raj Thackeray

Uddhav Thackeray and Raj Thackeray

esakal

Mumbai Municipal Election : मुंबईत ठाकरे ब्रँड, की भाजपचा विस्तार?

तब्‍बल ७० हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आज (ता. १५) मतदान होत आहे.
Published on

मुंबई - तब्‍बल ७० हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आज (ता. १५) मतदान होत आहे. २२७ प्रभागांतून रिंगणातील १,७१६ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला १ कोटी ३ लाख मतदार करतील. तब्बल २० वर्षानंतर राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

मराठीच्या मुद्द्याभोवती फिरणाऱ्या या निवडणुका ठाकरे बंधूंसह काँग्रेससाठी अस्तित्वाच्या आहेत. या वेळी कुठल्याही परिस्थिती मुंबई पालिका ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या निवडणुकीत प्रमुख पक्षापुढे नेमकी काय आव्हाने आहेत, ते बघूयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com