BCCI News : बीसीसीआयचे आज मालिका कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर

वर्ल्डकपचे सामने नसलेल्या ठिकाणांसाठी बीसीसीआयची भरपाई
BCCI News
BCCI News sakal
Updated on

मुंबई : बीसीसीआयने २०२३ - २४ साठीचे वेळापत्रक जाहीर केले असुन या दरम्यान भारत तसेच इतर देश यांच्या मालिका कशा प्रकारे होणार आहेत हे सांगण्यात आले.

तसेच देशातील बहुचर्चित विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने ज्या ठिकाणी होणार नाहीत, त्यांच्यासाठी बीसीसीआयने अधिकृतपणे भरपाई केली आहे.

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील सामने या ठिकाणी होणार आहेत. बीसीसीआयने आज मालिका कार्यक्रम आणि वेळापत्रक जाहीर केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका

२२ सप्टेंबर ः पहिली वनडे ः मोहाली

२४ सप्टेंबर ः दुसरी वन डे ः इंदूर

२६ सप्टेंबर ः तिसरी वनडे ः राजकोट

२३ नोव्हेंबर ः पहिली टी-२० ः विशाखापट्टण

२६ नोव्हेंबर ः दुसरी टी-२० ः तिरुअनंतपूरम

२८ नोव्हेंबर ः तिसरी टी-२० ः गुवाहाटी

१ डिसेंबर ः चौथी टी-२० ः नागपूर

३ डिसेंबर ः पाचवी टी-२० ः हैदराबाद

BCCI News
Cricket World Cup: यंदा भारत वर्ल्ड कप जिंकेल का?

अफगाणिस्तानविरुद्ध :

११ जानेवारी ः पहिली टी-२० ः मोहाली

१४ जानेवारी ः दुसरी टी-२० ः इंदूर

१७ जानेवारी ः तिसरी टी-२० ः बंगळूर

इंग्लंडचा भारत दौरा :

२५ ते २९ जानेवारी ः पहिली कसोटी ः हैदराबाद

२ ते ६ फेब्रुवारी ः दुसरी कसोटी ः विशाखापट्टण

१५ ते १९ फेब्रुवारी ः तिसरी कसोटी ः राजकोट

२३ ते २७ फेब्रवारी ः चौथी कसोटी ः रांची

७ ते ११ मार्च ः पाचवी कसोटी ः धरमशाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.