Vande Bharat : पहिल्या ‘वंदे भारत’ शयनयानला हिरवा कंदील ; ‘बंगळूर-मुंबई’ सेवा सुरू; हुबळीमार्गेही सेवा सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Bengaluru Mumbai Vande Bharat Sleeper Train : बंगळूर-मुंबईदरम्यान वंदे भारत स्लीपर रेल्वे सेवा सुरू झाली आहे. तसेच हुबळीमार्गे पुणे आणि मुंबईला जोडणारी आणखी एक स्लीपर रेल्वे सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली.
Railway Minister Ashwini Vaishnaw flags off the Bengaluru-Mumbai Vande Bharat Sleeper Express.

Railway Minister Ashwini Vaishnaw flags off the Bengaluru-Mumbai Vande Bharat Sleeper Express.

esakal

Updated on: 

बंगळूर: उत्तर कर्नाटकातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने बंगळूर-मुंबईदरम्यान आणखी एक वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू करण्याची योजना रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी आज जाहीर केली. ही प्रस्तावित रेल्वे हुबळीमार्गे धावणार असून बंगळूरला पुणे आणि मुंबईशी जोडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Loading content, please wait...