BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

BEST Bus Labor Shortage: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टमधील संकट १६,००० रिक्त पदांमुळे अधिकच गडद झाले आहे. बेस्ट प्रशासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
BEST Bus Labor Shortage

BEST Bus Labor Shortage

ESakal

Updated on

आर्थिक अडचणी आणि मनुष्यबळाच्या तीव्र तुटवड्याचा सामना करत असलेल्या मुंबईच्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले जात आहे. बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com