BEST Bus: हायकोर्टाचा विरोध, तरीही छठपूजेसाठी बेस्टच्या जुहू बीचसाठी जादा बस

BEST Bus For Chhath Puja: छठपूजा २०२६ च्या पार्श्वभूमीवर बेस्टने विशेष नियोजन केले आहे. १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार असून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
BEST Bus For Chhath Puja

BEST Bus For Chhath Puja

ESakal

Updated on: 

मुंबई : गिरगाव चौपाटीवर छठपूजेचे आयोजन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. मात्र आता छठपूजेबाबतीत मुंबईच्या बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. छठपूजेच्या निमित्ताने जुहू बीचवर जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्ट प्रशासनाकडून जादा बसची सोय करण्यात आली आहे.

Loading content, please wait...