

Bandup BEST Bus Accident
ESakal
मुंबई : भांडुप येथील बेस्ट बस अपघातास जबाबदार धरत बेस्टचालक संतोष सावंत (वय ५२) यांना मंगळवारी पहाटे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्याने बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे सावंत यांनी पोलिसांना जबाब दिला आहे.