

Girls Missing
Esakal
भिवंडी : शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भागांतून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी फूस लावून मुलींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत असून, शांतीनगर आणि कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.