

Major Clash broke out between BJP & Congress Workers
ESakal
भिवंडी : प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना शनिवारी (ता. ३) सायंकाळी नारपोली भंडारी चौक या ठिकाणी प्रभाग क्रमांक २० मधील भाजप व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे. यात दोन्ही बाजूंकडून लाठ्या- काठ्या व दगडांचा मारा केल्याने दोन जण जखमी झाले आहेत.